तुमच्या आवडीची पैठणीवारसा जपणारी पैठणी
आता उत्तम नियोजन करून सहज मिरवा
पैठणी हे स्त्रियांच्या आवडीचे वस्त्र.
भरजरी, देखणी पैठणी सण-उत्सवात किंवा कोणत्याही खास प्रसंगी स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळंच राजस तेज देते.
हीच परंपरा, हीच राजसी कला अधिकाअधिक महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी
राजस्वी साडीज घेऊन येत आहे एक विशेष योजना—
हातमागाची कला
पिढ्यानपिढ्या जपलेल्या विणकलेतून साकारलेली पैठणी.
पैठणीचा वारसा
पिढ्यानपिढ्या जपलेली पैठणीची समृद्ध परंपरा.
रंगसंगती
निवडक रंगसंगती आणि खास नक्षीकामासह तयार केलेल्या पैठण्या.
पारंपरिक पैठणी
मोर, कमळ, फुलवेल अशा पारंपरिक नक्षीकामांची मोहक मांडणी.
द सिल्क क्लब
या द सिल्क क्लबमध्ये तुम्ही दर महिन्याला १ हजार रूपये जमा करायचे. फक्त ११ महिन्यांत तुम्ही तुमची आवडती पैठणी स्वतःसाठी निवडू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे, ही कोणतीही ग्रुप भिषी नाही ही फक्त तुमच्यासाठी, एक व्यक्तीसाठी तयार केलेली खास योजना आहे. तुमचे पैसे फक्त तुमच्यासाठी — तुमच्या पसंतीच्या पैठणीसाठीच वापरले जातील.
- एकूण ११ महिन्यांची भिषी
- भिषी ११ महिन्यांची असली तरी १२व्या महिन्याचे हजार रूपये राजस्वी साडीज तुमच्या वतीने भरेल.
म्हणजेच, तुम्ही भराल ११ हजार रूपये आणि एकूण जमा रक्कम होईल १२ हजार रूपये. - तुम्ही तुमचा हप्ता 500 रूपयांच्या मल्टिपलमध्ये भरू शकता (उदा. 1000, 1500, 2000, 2500…)
- मात्र किमान हजार रूपये प्रतिमहिना भरावे लागेतील.
- ही ग्रुप भिषी नसल्यामुळे तुमची साडी मिळण्यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही — संपूर्ण योजना फक्त तुमच्यासाठी.
- भिषी संपल्यावर तुम्ही तुमच्या आवडीची पैठणी त्वरीत निवडू शकता
- कोणताही वेटिंग पिरियेड नाही, ११ महिने पूर्ण = १२ व्या महिन्यात साडी.
- लग्न, सण-उत्सव, खास प्रसंगांसाठी साडीचे नियोजन करण्याची उत्तम संधी.
स्वप्नपूर्ती पैठणीची
पैठणी घेण्याचं स्वप्न हे प्रत्येक स्त्रीचं असतंच. लग्नात कितीही साड्या नेसल्या असल्या, तरी मुलीसाठी, भाचीसाठी किंवा स्वतःसाठी एखादी खास पैठणी असावी, अशी इच्छा मनात कुठेतरी असतेच. कधी आपल्या आवडीची अजून एक पैठणी संग्रहात असावी असंही वाटतं. हीच भावना आणि गरज ओळखून आम्ही सुरू केला आहे Exclusive Silk Club.
या क्लबमधून तुम्ही दर महिन्याला ठरवलेली रक्कम गुंतवून तुमच्या पसंतीची पैठणी स्वतःसाठी सुरक्षित ठेवू शकता. ही योजना पूर्णपणे पारदर्शक असून, तुमचे पैसे फक्त तुमच्यासाठीच वापरले जातात. कोणावरही अवलंबून न राहता, ठरलेल्या कालावधीत साडी निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं. सणासुदीचे दिवस, लग्नसमारंभ किंवा खास क्षणांसाठी आधीच तयारी करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरते.
- दर महिन्याला थोडी रक्कम भरायची सोय
- दर्जेदार पैठणींची निवड
- पूर्ण पारदर्शक योजना
- खास प्रसंगांसाठी आधीच साडीचं नियोजन
How it works
Join the Bhishi group
Lorem ipsum, or lipsum as it is sometimes known, is dummy.
Pay a fixed amount
Lorem ipsum, or lipsum as it is sometimes known, is dummy.
Complete Bhishi period
Lorem ipsum, or lipsum as it is sometimes known, is dummy.
Get a saree of your choice
Lorem ipsum, or lipsum as it is sometimes known, is dummy.